हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड्स संस्थेकडून संजय पवार यांना सन्मानपत्र.
या जग भारतातील मान्यवरांच्या सन्मानित करणाऱ्या संस्थेच्या कडून आजवर भारतातील अब्दुल कलाम , अण्णा हजारे , विराट कोहली , पीव्ही सिंधु अश्या मान्यवरांचा सत्कार केला गेला आहे या संस्थेकडून कोरोना महामारीच्या काळात संजय पवार व त्यांची टीम युनियन ऑल इंडिया सी-फेरर्स अँड जनरल वर्कर्स च्या माध्यमातून जगभरात कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले , माझ्या सामाजिक संस्था सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून हजारो लोकाना आर्थिक व अन्न धान्यची मदत केली व त्यांचे प्रश्न घेऊन प्रशासन आणि सरकार दरबारी दाद देखील मागून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्याची दखल घेऊन संजय पवार यांना संस्थेकडून आज सन्मानपत्र देण्यात आले.