नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक 84 सेक्टर 2 येथे आदर्श सोसायटी मध्ये मैदानात खूप पाणी साठून चालताना रहिवाश्यांचे पाय चिखलात जायचे लोकांना चालताना त्रास होयचा,पाय घसरायचं, लॉकडाउनमध्ये माणसे आणि सामग्री भेटत नसल्याने सोसायटी मधील रहिवासी यांच्या मागणी अनुसार गेल्या रविवारी दोन खडीचे लोड टाकून व आज आणखी एक खडीचे लोड टाकून आपले 12 माणसे लावून आपल्या स्वतःचे स्वखर्चने जेसीबी लावून आज पूर्ण सोसायटीतील मैदान लेवल करून देण्यात आले या कामाबद्दल सर्व रहिवासीयानी भारतीय युवा मोर्चा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांचे आभार व्यक्त केले.
आपला प्रभाग आपली जबाबदारी उपक्रमांतर्गत भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू नागरिकांच्या मदतीस.