कोरोना विषाणू पसरू नये यासाठी स्वतः सरपंच रमाकांत गरुडे आदई गावाच्या वेशीवर. 
कोरोना विषाणू पसरू नये यासाठी स्वतः सरपंच रमाकांत गरुडे आदई गावाच्या वेशीवर. 

पनवेल /प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हता आदई गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषितकेले आहे. गावातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडता बाहेर जाण्यास मनाई केली केली आहे.  बाहेर जाणारे व गावात येणाऱ्यांची कसून तपासणी करून खात्री झाल्याशिवाय वाहने सोडली जात नाही. आदई ग्रामपंचायतचे सरपंच गरुडे स्वतः उभा राहून याठिकाणी चौकशी करीत असून तसेच त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान केले. या वेळी स्वतः रमाकांत हाशा गरुडे सरपंच, कुणाला सते, गोरख ठाकूर. प्रणित शेळके , हेमंत शिंदे, पंकज नागले, दिलीप शेळके, अक्षय शेळके प्रयाग शेळके, आदई ग्रा. कर्मचारी तपासणी करताना दिसून आले.