शिक्षा अभियान योजने आतंर्गत इ १ ली ८ वी च्या शालेय पुस्तके व धान्य वाटप

सर्व शिक्षा अभियान योजने आतंर्गत इ १ ली ८ वी च्या शालेय पुस्तके व धान्य वाटप


सध्या कोरोनाचे संकट सर्व जगावर आले आहे  सर्व आर्थिक घडी वसकटली आहे सर्व सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला असून सध्या शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीत सुरु करण्यात आले या करिता शालेय वस्तूची कमतरता लक्षात घेऊन, 
रायगड जिल्हा परिषद शाळा मोर्बे,कोंडले येथे सर्व शिक्षा अभियान योजने आतंर्गत इ १ ली ८ वी च्या शालेय पुस्तके व धान्य वाटप करण्यात आले या वेळी सरपंचच्या हस्ते धान्य व पुस्तके वाटण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील व  शाळेचे मु. मुरलीधर उपरे व ग्रामस्थ व शिक्षण वर्ग उपस्थित