मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू लोकांना मास, बिस्किट, कॅडबरी, फ्रूटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नविन पनवेल विभाग यांचे कडून वाटप.


पनवेल प्रतिनिधी ःमा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू लोकांना मास बिस्किट कॅडबरी फ्रूटी देण्यात आली व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नविन पनवेल विभाग अध्यक्ष व रोजगार व स्वयंरोजगार नवीन पनवेल शहराध्यक्ष अनिकेत मोहिते यांनी वाटप केला.