तळोजे फेज १ व २ मधील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती औषध आणि मास्कचे वाटप. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त




माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच प्रतीक्षा केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांच्या माध्यमातून तळोजे फेज १ व २ मधील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकारक शक्ती औषधाच्या ३५०० बाटल्यांचे आणि २००० मास्कचे वाटप करण्यात आले  त्यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी, प्रतीक्षा केणी, जगदीश घरत, आशा बोरशे, रमेश सावंत, शकुंतला लवटे, मेघा जगताप, ज्योत्सना सूर्यवंशी, प्रज्ञा मुगुटकर, ललितादेवी चौरसिया, प्रशांत लवटे उपस्थित होते