पनवेल : शिवसेना महानगरप्रमुख श्री. रामदासजी शेवाळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख श्री. रुपेश ठोंबरे (बिनधास्त) यांच्या कडुन नवीन पनवेल क्षेत्रात गरीब व गरजु ५०० कुटुंबियांना रेशनकीट चे वाटप करण्यात आले.
नवीन पनवेल शिवसेना शहरप्रमुख रुपेश ठोंबरे (बिनधास्त) यांच्यावतीने रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रेशनकीटचे वाटप.