पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रा.जोगेंद्र कवाडे सर व जयदीपभाई कवाडे यांचे स्वागत

पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रा.जोगेंद्र कवाडे सर व जयदीपभाई कवाडे यांचे स्वागत.


लॉंगमार्च प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे हे आज सिंधदुर्ग,रत्नागिरी व रायगड येथील निसर्ग चक्रीवादळाचा पाहणी दौरा तसेच पिंपरी चिंचवड येथील हत्या करण्यात आलेल्या विराज जगताप यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट घेऊन आज परत मुंबई कडे जाताना पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रा.जोगेंद्र कवाडे सर व जयदीपभाई कवाडे यांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हातील पक्षाच्या संगणात्मक बांधणीची माहिती दिली.या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन तांबे,कमलाकर काबले 
मचिद्र,पाटिल  ज्ञानेश्वर पाटिल ,अशोक पाटिल,ईश्नरचंद पांडे यांच्या सहा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.