मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरे येथे रक्तदान.


पनवेल / प्रतिनिधी : मराठी ह्रदय सम्राट ,महाराष्ट्राचे भागयविधाते सन्माननीय श्री .राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुकाध्यक्ष श्री. अविनाश पडवळ उपतालुका अध्यक्ष श्री. दिनेश मांडवकर यांनी नेरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .सदर कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी मनसे जिल्हासचिव केसरीनाथ पाटील जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हा अध्यक्ष ऍड.अक्षय काशीद विभाग अध्यक्ष विश्वास पाटील तसेच नविन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड,पनवेल शहरअद्यक्ष शीतल शिलकर,खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, कामोठे शहर अध्यक्ष रोहित दुधवडकर तसेच वाहतूक सेनेचे राज्य उपाद्यक्ष संदेश ठाकुर आणि प्रवीण दळवी यांनी सदरकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले या कार्यक्रमासाठी सिधेश खानविलकर, अरुण पळसकर, संजय मुर्कुटे तसेच मनसेचे पदाधिकारी आणि सर्व सेलचे पदाधिकारी तसेच मनसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.