पनवेल महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी 11 फूट अजगरा दिले जीवदान.

जुन्या मुंबई पुणे महामार्ग येथील खालापूर येथे प्रितम म्हात्रे यांच्या फार्म हाऊस मध्ये सकाळ च्या दरम्यान 11 फुटाचा अजगर आढळून आला स्वतः प्रीतम म्हात्रे आणि फॉर्म हाऊस काम करणारे गणेश महादू कैवारी आणि अनिल शिवाजी पवार यांनी त्याला पकडले खालापूर च्या फॉरेस्ट ऑफिसर त्याच्या कर्मचारी ताब्यात दिला अजगर बघताच अनेकांना धडकी भरते काही जण त्याना मारून टाकतात मात्र हल्लीच एका गर्भवती हत्तींनीला मारण्यात आले तर विरोधी पक्ष नेत्यांनी जीवदान दिले.

एकीकडे हत्ती मारला जातो दुसरीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते यांनी अजगराला पकडून फॉरेस्ट ऑफिसर यांच्या ताब्यात देतात.