गुरुनानक गुरुद्वारा नवीन पनवेल यांच्या मार्फत गोर- गरिबांना नियमित भोजन. नागरिकांकडून कार्याचे कौतुक. 

गुरुनानक गुरुद्वारा नवीन पनवेल यांच्या मार्फत गोर- गरिबांना नियमित भोजन. नागरिकांकडून कार्याचे कौतुक. 


पनवेल / प्रतिनिधी कोरोना आपत्तीत गरिबांना चांगल्या प्रतीचे भोजन वाटप करून दिलासा देऊन दिवसाला १५ हजार लोकांना मोफत भोजन देण्याचे काम गुरुनानक गुरुद्वारा नवीन पनवेल यांनी केल्यामुळे व कोरोना आपत्ती सुरु झाल्यापासून आजपर्यंत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गुरुद्वाराजवळ व ग्रामपंचायत भागात गाडीने भोजन वाटप करून योग्य नियोजनात गुरुनानक गुरुद्वारा नवीन पनवेल मार्फत निरंतर भोजन वाटप कार्य चालू आहे. नवीन पनवेल येथील गुरुद्वारामार्फत सुरु असलेल्या या कार्याचे अनेकांनी कौतुक करीत त्यांच्या सेवेला सलाम केला आहे.