नेरुळमध्ये  नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे आणि जनसेवक श्री.गणेशदादा ठाकूर यांच्या माध्यमातून  मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप.

नेरुळमध्ये  नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे आणि जनसेवक श्री.गणेशदादा ठाकूर यांच्या माध्यमातून  मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप.

 नवी मुंबई : कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी अरसेनिक अल्बम ३०  हे होमिओपॅथिक औषध लोकांमध्ये प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी उपयुक्त आहे अशी शिफारस केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे आणि जनसेवक श्री.गणेशदादा ठाकूर यांनी स्वखर्चाने दिनांक २३/०५/२०२० पासून नेरुळ सेक्टर-२० मधील डी वार्ड परिसरातील नागरिकांना घरोघरी अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करायला सुरुवात करण्यात आली.  
सदर यावेस वाटण्यास.यतीन कर्णिक,तुषार पाटील,शैलेश जाधव यांनी हे उपस्थित होते .